Browsing Tag

बर्गर

Pune : बर्गर किंगच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे, एक जण आयसीयुमध्ये दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यातील एफसी रोडवरील बर्गर किंगच्या आउटलेटमधील बर्गरमध्ये काचेचे तुकडे निघाल्याचे समोर आले आहे. हे बर्गर खाल्ल्याने एका रिक्षावाल्याला थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. ही घटना बुधवारी (दि.15) घडली. याप्रकरणी डेक्कन जिमखाना…