Browsing Tag

बसची धडक

Punawale : धडक दिल्याचा जाब विचारणार्‍याला शिवनेरी बस चालकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - ट्रकला ओव्हरटेक करत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव शिवनेरी बसने मोटारीला जोरात धडक दिली. याचा जाब विचारणार्‍या मोटार चालकाला शिवनेरी बसच्या चालकाने लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. ही घटना मुंबई-बेंगलोर महामार्गावर पुनावळे…