Browsing Tag

बस स्थानकावरील बाकावर बसल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

Chikhali News : बस स्थानकावरील बाकावर बसल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - चिखली परिसरातील एका बस थांब्यावरील बाकावर बसल्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. 27) सायंकाळी हा प्रकार घडला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. प्रदीप जनार्दन कांबळे (वय 57, रा.…