Browsing Tag

बस

Maval : चार महिन्यानंतरही अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूलाच; बस उचलण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अपघातातील खाजगी बस अद्याप रस्त्याच्या बाजूलाच पडून आहे. विचित्र अवस्थेतील अपघातग्रस्त बस वारंवार नजरेस पडत असल्याने प्रवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे.…

Pimpri : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरटयांनी लांबविले दागिने अन् मोबाईल

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने आणि मोबाईल चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत रविवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या प्रकरणात सविता…

Pimpri: पिंपरी-चिंचवड दर्शन बस पूर्ववत होणार; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज - शहरवासियांच्या प्रतिसादाअभावी आठ दिवसातच बंद पडलेली पिंपरी-चिंचवड दर्शन ही बस पूर्ववत सुरु करणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. त्याबाबतचा पीएमपीएमएलकडून अहवाल मागविला आहे. त्याची जाहिरात करण्याची…

Pune : महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर ‘पीएमपीएमएल’च्या बसेसची गर्दी; दररोज 250 बसेसची…

एमपीसी न्यूज - सुमारे 50 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या इमारतीसमोर 'पीएमपीएमएल' बसेसची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज 250 बसेसची या ठिकाणावरून ये - जा होत असते. त्यामुळे ही महापालिका इमारत आहे की 'पीएमपीएमएल…

pimpri : गावी जाण्यासाठी सुटीनिमित्त वल्लभनगर आगारात प्रवाशांची आरक्षण केंद्रावर गर्दी

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगारातून उन्हाळी सुट्टीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या जादा बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  गावी जाण्यासाठी  आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत आहे. जादा गाड्यांचे…

Kamshet : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची ट्रेलरला धडक; दोन जण गंभीर

एमपीसी न्यूज - बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुढे जाणा-या ट्रेलरला धडकली. यामध्ये बसमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर खामशेत गावाजवळ खिंडीत झाला.आज सकाळी जुना…

Pune : पीएमपीएल बसने अचानक घेतला पेट; बस जळून खाक (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज - पीएमपीएल बसने अचानक पेट घेतल्यामुळे बस जळून खाक झाल्याची घटना आज मंगळवारी (दि.30) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटलसमोरील पुलावर घडली आहे. ही बस विश्रांतवाडीवरून कोथरूडच्या दिशेने चालली होती.…

Bhosari : पीएमटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तीला पीएमटी बसने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथील टेल्को रोडवर घडला.बी एम ननावरे (पूर्ण नाव पत्ता समजू शकले…