Browsing Tag

बांधकाम व्यावसायिकाला दमदाटी करत दुचाकी फोडली

Bopkhel News : बांधकाम व्यावसायिकाला दमदाटी करत दुचाकी फोडली

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर काम करत असलेल्या व्यक्तीला सात जणांनी मिळून शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच त्यांची दुचाकी फोडून नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 10) सायंकाळी सहा वाजता रामनगर, बोपखेल येथे घडली. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली…