Browsing Tag

बांधकाम व्यावसायिक

Pune : डीएसकेच्या 13 आलिशान गाड्यांचे लिलाव करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या महागड्या 13 गाड्यांचा लिलाव करण्याचे आदेश मावळचे प्रांत अधिकारी संदेश कुलकर्णी यांनी दिले.डीएस कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.…

Pune : राज्यातील बांधकाम व्यावसायिकांचे मुंबई येथे महत्वपूर्ण अधिवेशन

एमपीसी न्यूज - ‘क्रेडाई महाराष्ट्र’ या बांधकाम व्यावसायिकांच्या राज्य पातळीवरील शिखर संघटनेतर्फे राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांसाठी मुंबई येथे ६ व ७ जानेवारी रोजी दोन दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. विले-पार्ले मधील हॉटेल सहारा येथे…

Pimpri : नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करणार – सदाशिव खाडे

एमपीसी न्यूज - सदनिका विकताना बांधकाम व्यावसायिकांकडून अनेक प्रलोभने दाखवण्यात येतात. बांधकाम प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मात्र चित्र वेगळेच असते. असा प्रकार बहुतांश ठिकाणी होत आहे. त्यामुळे नागरिकांची फसवणूक करणा-या बांधकाम व्यावसायिकांवर…

Dehuroad : बांधकाम व्यावसायिकाकडून वीटभट्टी व्यावसायिकाची 48 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - वीटभट्टी व्यावसायिकाकडून बांधकामासाठी विटा घ्यायच्या आणि त्या बदल्यात वीटभट्टी व्यावसायिकाला एक फ्लॅट देण्याचे ठरले. मात्र ठरल्याप्रमाणे फ्लॅट न देता वीटभट्टी व्यवसायिकाची 47 लाख 80 हजार रुपयांची बांधकाम व्यावसायिकाने फसवणूक…

Chinchwad: बांधकाम व्यावसायिकांकडून होणा-या ध्वनी प्रदुषणाबाबत पालिकेचे दुर्लक्ष 

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशन परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून रात्री-अपरात्री काम केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदुषण होत आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे तीनवेळा तक्रार करुन…

Bhosari : भोसरीतील सोसायटी धारकांच्या नागरी समस्या मार्गी लावा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - भोसरी मतदार संघातील अनेक सोसायट्यांच्या तक्रारी आहेत. नागरी समस्या त्यांना भेडसावत आहेत. नागरी समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच नोटीस दिलेल्या…

Chinchwad : बांधकाम व्यावसायिकाला मित्रानेच लावला 22 लाखांचा चुना

एमपीसी न्यूज -  व्यवसाय सुरू करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक मित्राने मित्राला 22 लाख रूपये दिले. पैसे न देता मित्र गायब झाला. हा प्रकार चिंचवड येथे नुकताच उघडकीस आला आहे.बांधकाम व्यावसायिक विजय सोमनाथ दाते (वय-40, रा. बळवंत कॉलनी,…

Nigdi : बांधकाम व्यावसायिकाकडून विनयभंग; पीडितेच्या पतीला मारहाण

एमपीसी न्यूज - नवीन फ्लॅट घेण्यासाठी वीस टक्क्यांहून अधिक आगाऊ रक्कम भरली. परंतु ठरलेल्या मुदतीत बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅट नावावर करून दिला नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा बांधकाम व्यावसायिकाने विनयभंग केला. तसेच…