Browsing Tag

बांधकाम

Pune : धोकादायक भिडे वाडा रिकामा करून घ्यावा; महापालिकेच्या बैठकीत सोमवारी चर्चा

एमपीसी न्यूज - भिडे वाड्याचे स्मारक होण्यासाठी पुणे महापालिकेच्या आणि शासनाच्या बाजूने महाधिवक्तांनी न्यायालयात बाजू मांडावी. राज्य शासनाने त्यांना तशा सूचना द्याव्यात, अशी विनंती करण्यासाठी महापालिका शासनाला व महाधिवक्त्यांना पत्र देणार…

Nigdi : ‘बालदिन’निमित्त मॉडर्नची विमान सफर; उपक्रमात 50 विद्यार्थी सहभागी

एमपीसी न्यूज - भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय बालदिन' म्हणून देशभर साजरा केला जातो. या बालदिनाचे औचित्य साधून यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुलच्या विद्यार्थ्यासाठी विमान सहलीचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमात…

Pimpri: अर्थसंकल्पासाठी दहा लाखांपर्यंतची कामे सुचवा, आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2020-2021 या आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.…

Bhosari : बांधकामाच्या राडारोड्यापासून पेविंग ब्लॉक निर्मिती; आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

एमपीसी न्यूज - शहरात सुरू असलेल्या बांधकामामुळे बांधकामाचा राडारोडा साचला जातो. हा राडारोडा इतरत्र टाकल्याने शहराचे सौंदर्य बिघडते. यावर मार्ग काढण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी नवीन प्रकल्पाची योजना आखली. बांधकामाच्या राडारोड्यापासून…

Pune : अतिक्रमण पाडण्यासाठी येणारा खर्च संबंधित मिळकतधारकाकडून वसूल करणार

एमपीसी न्यूज - अतिक्रमण करून करण्यात आलेले बांधकाम पाडण्यासाठी येणारा खर्च आता संबधित मिळकतधारकाकडून वसूल करण्यात येणार आहे. यामध्ये पत्र्याचे शेड पाडण्यासाठी १०० रुपये चौ.फूट दर आकारण्यात येणार आहे. तर आरसीसी बांधकामासाठी प्रति चौरसफूटास…

Talegaon : मायमर मेडिकल कॉलेजच्या बांधकाम परवानगीची चौकशी करावी; माहिती अधिकार मंच तळेगाव दाभाडे…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या परिसरात मायमर मेडिकल कॉलेज (माईस) या संस्थेने विनापरवाना आणि बेकायदेशीर टोलेजंग इमारत उभारली आहे. या इमारतीच्या बांधकामाची सक्षम अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार…

Dighi : पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर खेळत असताना पाण्याच्या टाकीत बुडून एका तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 3) सायंकाळी सातच्या सुमारास दिघी परिसरात घडली.रितू यादव (वय 3) असे पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे…

Pune : धक्कादायक ! पुण्यात उभा राहतोय कृत्रिम डोंगर ; नागरिकांच्या सुरक्षतेकडे सपशेल कानाडोळा 

(अभिजीत दराडे) एमपीसी न्यूज - पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौक येथील अग्निशमन केंद्राशेजारील मोकळ्या जागेत 'सॉलिटअर' या व्यापारी व गृहप्रकल्पाचे काम चालू आहे. संबंधित प्रकल्पाच्या कामाकरिता चालू असलेल्या खोदाईतून निघणारा…

Pimpri: शहरवासियांना दिवाळी भेट; शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरु – एकनाथ पवार 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना सत्ताधारी भाजपने दिवाळी भेट दिली आहे. एक नोव्हेंबरपासून शास्तीकर माफीची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. 600 चौरस फुट आकाराच्या 30 हजार निवासी बांधकामांची 80 कोटी तर 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्या पुढील…

Pimpri: शाळा इमारतीसाठी खासदार रेखा यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणा-या शाळेच्या इमारतीसाठी अभिनेत्री व राज्यसभा खासदार रेखा यांनी खासदार निधीतून तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी दोन कोटी 25 लाख रुपयांचा पहिला हप्ता…