Browsing Tag

बाजारपेठ

Pimpri : वटपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ सजली; खरेदीसाठी आधुनिक सावित्रींची लगबग

एमपीसी न्यूज - वटपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ विविध साहित्याने सजली आहे. पतीराजांच्या दीर्घायुष्यासाठी आधुनिक सावित्रींची लगबग पाहायला मिळत आहे.आधुनिक पेहराव परिधान केलेल्या नोकरदार महिलांनीही वटपौर्णिमा साजरी…

Pimpri : दिवाळीसाठी बाजारपेठांत खरेदीचा उत्साह

एमपीसी न्यूज - रस्त्यांवर दुतर्फा गर्दी, दुकानांमध्ये झुंबड, मॉल्समध्ये रांगा... दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली असताना खरेदीचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. रविवारचा दिवस त्यासाठी 'आदर्श' ठरला! आकाश कंदिलांपासून रांगोळ्या, कपडे, फटाके, फराळ,…

Pimpri : फॅन्सी फटाक्यांना मागणी 

एमपीसी  न्यूज -  आठवड्यावर आलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणाऱ्या दिव्यांच्या असंख्य प्रकारांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दुपारपासूनच बाजारात नागरिक गर्दी करताना दिसत आहे. फॅन्सी आणि…

Pimpri : मैत्रीला मिळणार भावनांचे कोंदण

एमपीसी  न्यूज - ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार या दिवसाला ओळख देणारा फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी बाजारपेठेत भेटवस्तूंच्या वैविध्याची मालिका दाखल झाली आहे. या निमित्ताने मैत्रीला भावनांचे कोंदण मिळणार आहे. मैत्री व्यक्त करण्यासाठी तरुणाईच्या…