Browsing Tag

बाणेर

Pune : पॅनकार्ड क्लब परिसरात मोठी आग

एमपीसी न्यूज- बाणेर येथील पॅनकार्ड क्लब परिसरात मोठी आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

Baner: तुकाई टेकडीवर विद्यार्थ्यांनी अवघ्या तासात लावली १००१ रोपे!

एमपीसी न्यूज : बाणेर येथील वसुंधरा अभियान संस्थेच्या वतीने तुकाई टेकडीवर विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणसह चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने सुट्टीचा आनंद घेतला.संस्थेच्या वतीने तुकाई टेकडीवर पर्यावरणसंवर्धन कार्यासह…

Pune : पुणेकरांनी अनुभवला उन्हाचा तडाखा; पाऊस गायब

एमपीसी न्यूज - आज सकाळपासूनच कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी वारजे, कोथरूड, पाषाण, बाणेर भागांत पावसाने हजेरी लावली. तर, वाकड - हिंजवडी भागात ऊन पडले होते. पिंपरीत दुपारी 4 वाजता ढग दाटून आले होते. तर, शिवाजीनगर परिसरात उकाडा जाणवत होता.…

Hinjwadi : व्यवस्थापकाला जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - शोरूमच्या जवळ विना परवाना खोदाई करून शोरूममध्ये जाण्या-येण्यासाठी अडथळा निर्माण केल्याचा जाब विचारणार्‍या मॅनेजरला टोळक्याने जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता बाणेर येथे घडली.बाजीराव दत्तोबा…

Hinjawadi : जमिनीच्या व्यवहारात भामट्याने पाच जणांची केली एक कोटी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज- जमीन देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तब्बल पाच जणांची एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना बाणेर येथे घडली.या प्रकरणी प्रफूल्ल रावसाहेब रेचे (वय 40, रा. दत्तमंदीर रोड, वाकड) यांनी मंगळवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस…

Mulshi : मुळशी धरणातून सायंकाळी पाचपासून 8500 क्युसेक्स विसर्ग

एमपीसी न्यूज - मुळशी धरण परिसरात गेल्या तासात 54 मिमी पाऊस झाला असून अतिवृष्टीमुळे धरणातून आज सायंकाळी पाच वाजल्यापासून आठ हजार 500 क्यसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान खात्याकडून पूढील ७२ तासात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज…

Baner : बाणेर, बालेवाडी, औंधमधील वीजपुरवठा पूर्ववत

एमपीसी न्यूज :  महापारेषण कंपनीची 132 केव्ही क्षमतेची रहाटणी वीजवाहिनी तुटल्याने मंगळवारी (दि. 28) सकाळी सव्वानऊच्या सुमारास बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध, सुस रोड, बावधन परिसरात विस्कळीत झालेला वीजपुरवठा महावितरणने 68 ते 70 मेगावॉट विजेचे…

Pune -बाणेर – कोथरूड मधील आरक्षित जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव ?

एमपीसी न्यूज - बाणेर आणि कोथरूड येथील काही भूखंडावर उद्यान, मैदान, अग्निशमन केंद्र, दवाखाना, प्राथमिक शाळा आणि प्रसूती ग्रहाचे आरक्षण आहे. परंतू नगर विकास विभागाने या जागांवरील आरक्षणे उठवण्याचा निर्णय घेतला आहे. नगर विकास विभागाच्या या…