Vadgaon Maval : गणेश जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा
एमपीसी न्यूज- बालविकास मित्र मंडळ व श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिराच्या वतीने गणेश जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आज, मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता वडगाव मावळ येथे मंदिराजवळ…