Browsing Tag

बाल हक्क संरक्षण कायदा

Pune : मुलांना जबर मारहाण केल्याप्रकरणी वडिलांची पोलीस कोठडीत रवानगी

एमपीसी न्यूज – लहान भावासोबत खेळत असताना तो खाली पडल्याने चिडलेल्या वडिलांनी दोन्ही मोठ्या भावांना जबर मारहाण केली. याप्रकरणी एका समाजसेवकाने विमानतळ पोलीस ठाण्यात बाल हक्क संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार वडिलांची पोलीस…