Browsing Tag

बास्केटबॉल

Pune : अभिनव, दस्तूर प्रशाला विजेते 

एमपीसी न्यूज - अभिवन विद्यालय संघाने मुलांच्या, तर दस्तूर होर्मारझदिआर प्रशाला संघाने मुलींच्या गटात विजेतेपद मिळविले. दस्तूर प्रशाला संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने अभिनव विद्यालयाचे दुहेरी मुकुट पटकाविण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले.…