Browsing Tag

बिग बास्केट कंपनी

Chakan News : बिग बास्केट कंपनीच्या गोडाऊनमधून तरुणाने चोरल्या 15 हजारांच्या कॅडबरी

एमपीसी न्यूज - बिग बास्केट कंपनीच्या म्हाळुंगे येथील गोडाऊन मधून एका 19 वर्षीय तरुणाने 15 हजार 843 रुपयांच्या कॅडबरी चोरल्या. हा प्रकार शुक्रवारी (दि. 8) पहाटे पाच वाजता घडला.अजय संतोष चव्हाण (वय 19, रा. जाधववाडी, चिखली) असे चोरी…