Browsing Tag

बिबट्यांची पिल्ले

Pune : बिबट्यांच्या पिल्लांच्या तस्करी प्रकरणी तिघांना अटक; दोन जिवंत पिल्लांची सुटका

एमपीसी न्यूज – तस्करीच्या उद्देशाने बिबट्याच्या पिल्लांची वाहतूक प्रकरणी खेड –शिवापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई आज सोमवारी (दि.20) सकाळी दहाच्या सुमारास खेड-शिवापूर टोलनाका येथे पुणे सातारा रोडवर केली. मुन्ना हबीब सय्यद…