Browsing Tag

बिबट्या

Pune News : वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या त्या बिबट्याला अखेर सोडावे लागले

एमपीसी न्यूज : पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट मादीला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला होता. पण या पिंजऱ्यात बिबट मादीऐवजी तिचा दोन वर्षाचा बछडा जेरबंद झाला. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कळमजाई शिवारात हा…

chakan : गेला बिबट्या कुणीकडे ? 

एमपीसी न्यूज - कोयाळी (ता.खेड) येथे भर लोकवस्तीत झाडावर चढून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अपयश आले आहे. लोकवस्तीत शिरलेल्या बिबटयाला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र,…

Chikhali : बिबट्याचा वावर नाही; तरीही काळजी घेण्याचे वनविभागाचे आवाहन

एमपीसी न्यूज - चिखली, जाधववाडी परिसरात सोमवारी रात्री बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने खळबळ उडाली. वनविभागाने केलेल्या शोधमोहिमेनंतर हा बिबट्याचा वावर नसून उदमांजर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उदमांजराची शक्यता असली तरीदेखील नागरिकांनी…

Chikhali : नेवाळेवस्ती येथे बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने घबराट

एमपीसी न्यूज - चिखलीच्या नेवाळेवस्ती भागात काही नागरिकांना ऊसाच्या शेतात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने परिसरात घबराट पसरली आहे. याबाबत पोलीस व वन खात्याला माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी त्या परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.…

Dighi : च-होली परिसरात आढळले तरस; मात्र, बिबट्याची अफवा

एमपीसी न्यूज - च-होली परिसरात बिबट्या आढळल्याची अफवा उडाली. मात्र, आढळलेला बिबट्या नसून तरस असल्याची शहानिशा सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या सदस्यांनी केली. मागील दोन दिवसांपासून च-होली भागात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरु झाली. तसेच…

Lonavala : टाकवे गावात बिबट्याच्या हल्ल्यात बकरी ठार

एमपीसी न्यूज - लोणावळा व कामशेतच्या मध्यावर असलेल्या टाकवे खुर्द या गावात शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास बिबट्याने धनगराच्या वाड्यावर चाल करत एका बकरीचा फडश्या पाडल्याने टाकवे ग्रामस्तांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

Pune : लोणी काळभोर जवळील महातोबाची आळंदी परिसरात आढळला मृत बिबट्या

एमपीसी न्यूज - लोणी काळभोर येथील महातोबाची आळंदी परिसरात आज बुधवारी (दि.14) सकाळी सहाच्या सुमारास एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तेथील स्थानिकांनी ही बाब पोलिसांना कळविताच…