Browsing Tag

बीजी बीज लॉजिस्टिक सोल्यूशन

Talegaon : लॉजिस्टिक कंपनीच्या कार्यालयातून रोख रकमेसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवला

एमपीसी न्यूज - बीजी बीज लॉजिस्टिक सोल्यूशन कंपनीच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी 70 हजार रुपयांची रोकड, सीसीटीव्ही कॅमे-याचा डीव्हीआर आणि राउटर असा एकूण 72 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 28 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी साडेआठच्या…