Browsing Tag

बुडणे

Lonavala : तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - तुंगार्ली धरणाच्या जलाशयात बुडून अमित सिंग (वय 20, रा. गढवाल, उत्तराचल प्रदेश) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमित व त्याचे दोन मित्र आज लोणावळ्यात फिरायला आले होते. तुंगार्ली धरणाच्या परिसरात फिरल्यानंतर ते धरणात…