Browsing Tag

बुद्धीबळ स्पर्धा

Pune News : कशीश जैनने पटकाविले बाराव्या खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचं विजेतेपद

एमपीसी न्यूज - विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि  हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने बाराव्या खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. फिडे मास्टर कशीश जैन याने 12 ते 18 वयोगटात सात गुणांसह या स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. …