Browsing Tag

बेकायदेशीरशस्त्रे

Pune : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 6 जणांना अटक

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना काल (दि. 26) रात्री 2 च्या सुमारास रेल्वे आरक्षण केंद्र, शंकरशेठ रोडवर घडली. नुर महम्मद मुस्तफा(वय 36 रा.मुंबई), शाहिद अहमंदअली खान…