Browsing Tag

बेकायदेशीर हस्तिदंत विक्री

Pune : बेकायदेशीर हस्तिदंत विक्री करणाऱ्या चौघांना अटक; दोन हस्तिदंत जप्त

एमपीसी न्यूज- बेकायदेशीर हस्तिदंत विक्री करणाऱ्या चार जणांना दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. सिंहगड रस्त्यावर पु ल देशपांडे उद्यानाजवळ बुधवारी (दि. 26) ही कारवाई करण्यात आली. आदित्य संदीप खांडगे (वय 19 रा. देहूफाटा) ऋषिकेश…