Browsing Tag

बेदम मारहाण

Wakad : दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणाला तांब्याने मारहाण

एमपीसी न्यूज - दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणी पिण्याचा तांब्या डोक्यात मारून तरुणाला जखमी केले. त्याबाबत विचारणा केल्याने तरुणाच्या आईलाही शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वेणुनगर, वाकड…

Pimpri : खुनी हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

Pimpri : खुनी हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक एमपीसी न्यूज - अंडाभुर्जीच्या गाडीवर ऑर्डर देण्यावरून झालेल्या वादात दोन तरुणांवर चॉपरने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री दहाच्या सुमारास पवनेश्वर चौक, पिंपरी येथे…

Sangvi : गाडी पार्क करण्यावरून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - गाडी पार्क करण्याच्या तत्कालीन कारणावरून तरुणावर खुनी हल्ला केला. सिमेंटच्या गट्टूने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री साडेआठच्या सुमारास एन. के. चौक सांगवी येथे घडली आहे. पोलिसांनी…

Hinjawadi : दुचाकीस्वाराला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या तरुणाला कारमधून आलेल्या चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीचे नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि. 10) सायंकाळी…

Sangvi : टेरेस स्वच्छ करण्यावरून दोन भावांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज - एका भावाने दुस-या भावाला टेरेस स्वच्छ करण्यासाठी सांगितले. या कारणावरून दोन भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. टेरेस स्वच्छ करण्यासाठी सांगणा-या भावाचे डोके फोडले. ही घटना रविवारी (दि. 8) सकाळी अकराच्या सुमारास जुनी सांगवी येथे…

Moshi : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एकाला खो-याच्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 7) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास लक्ष्मीनगर मोशी येथे घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Hinjawadi : खेळणी चालकास बेदम मारहण

एमपीसी न्यूज - सातारा येथे पाळणा लावायचा आहे, असे सांगत बोलणी करण्यासाठी बोलावून घेऊन खेळणी चालक तरुणास चार अनोळखी व्यक्‍तींनी बेदम मारहाण केली. ही घटना म्हाळुंगे चांदेनांदे रोडवर शुक्रवारी (दि. 1) दुपारी घडली. सुरेश प्रभू इंगोले (वय 28,…

Pimpri : घराजवळ निवडणुकीची चर्चा करू नका म्हणणा-या दांपत्याला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी विभागातून कोण निवडून येणार, याबाबत चारजण एका महिलेच्या घराजवळ चर्चा करत होते. यामुळे महिलेने आपल्या घराजवळ ही चर्चा करू नये, असे चौघांना सांगितले. यावरून चौघांनी महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा गुन्हा पिंपरी…

Pimpri : पूर्ववैमस्यातून तरुणाला बांबूने मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणांचा राग मनात धरून चार जणांनी मिळून एकाला बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास काळाखडक, वाकड येथे घडली. रतन महादेव दनाने (वय 18, रा. काळाखडक, वाकड) यांनी…

Bhosari : थंड चहा दिल्यावरून पतीची पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज - थंड चहा दिल्याच्या कारणावरून पटीने पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेआठच्या सुमारास खंडेवस्ती झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे घडली. याप्रकरणी पत्नी कविता महेंद्र भालेराव (वय 30, रा. खंडेवस्ती…