Browsing Tag

बैलाला गळफास

Pune News : क्रूरता ! गोठ्यात बांधलेल्या बैलाला गळफास देऊन केले ठार

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कुरवंडी गावात गोठ्यात बांधलेल्या अडीच वर्षाच्या बैलाला अज्ञात व्यक्तीने गळफास देऊन ठार मारले आहे. या प्रकरणी अज्ञातां विरुद्ध मंचर पोलीस…