Browsing Tag

बॉम्बची अफवा

Hadapsar : नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्याने खळबळ

एमपीसी न्यूज- हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्याने हॉस्पिटल परिसरामध्ये खळबळ उडाली. या मेलमधून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नोबेल हॉस्पिटलकडे…