Nigdi : बोगस रेशन कार्ड देणाऱ्या एजंटवर गुन्हा
एमपीसी न्यूज - एका महिलेकडून पैसे घेऊन बोगस रेशनिंग कार्ड तयार करून देणाऱ्या महिला एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे घडली. आशा झुंबड गाडेकर (वय 50, रा. वाकड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…