Browsing Tag

बोलेरो जीप चोरून

Lonavala News : पवनानगर मधून चोरलेली जीप दौंडमधून हस्तगत

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पवनानगर येथून बोलेरो जीप चोरून पुणे-सोलापूर महामार्गावरून पोबारा करणा-या चोरट्याला पुणे जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली. आरोपीला बेड्या ठोकून जीप हस्तगत करण्यात आली आहे.…