Pimpri : नारायणगावला शनिवारी बौद्ध वधू वर मेळावा
एमपीसी न्यूज - जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील फक्त बौद्ध वधू-वरांसाठी वधू वर मेळावा आयोजित केला आहे. पालकांनी व वधू-वरांनी या मेळाव्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पॅंथर प्रा. राजेंद्र सोनावणे यांनी केले आहे. हा मेळावा शनिवार दि. १८ …