Browsing Tag

ब्राम्हण महासंघ

Pune News : आगीत नुकसान झालेल्या भगतवाडी गावक-यांना ब्राम्हण महासंघाकडून मदतीचा हात

एमपीसी न्यूज - खडवासला येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भगतवाडी गावात रविवारी (दि. 14) पहाटे आग लागली. या आगीत पंधरा वीस घरे आगीच्या भक्षस्थानी पडले. आगीत नुकसान झालेल्या भगतवाडीतील गावक-यांना अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून मदतीचा हात…