Browsing Tag

भंगार दुकान

Chakan : भंगारातील जुन्या मोटारी भस्मसात

एमपीसी न्यूज - पुणे नाशिक महामार्गालगतच्या चाकण (ता. खेड) येथील भंगार दुकानातील सुमारे दहा जुन्या मोटारींना आग लागल्याची घटना शनिवारी (दि.१५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या दुकानातील कामगारांनी व अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग…