Browsing Tag

भटके कुत्री

Nigdi: भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा अधिका-यांच्या कार्यालयाबाहेर बांधू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. निगडी, यमुनानगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा सर्व भटके कुत्री महापालिकेतील अधिका-यांच्या…

Pimpri : होय, शहरात भटकी कुत्री, डुक्करांचा प्रश्न गंभीर – आयुक्त हर्डीकर  

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड शहरात भटकी कुत्री, डुक्करांचा प्रश्न गंभीर आहे. तो प्रश्न शहरवासियांना भेडसावत असून नागरिकांना त्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्य केले. तसेच प्रशासन कुत्री आणि…

Pune : दोन महिन्यात शहर डुक्करमुक्त करू ; सर्वसाधारण सभेत आयुक्तांची ग्वाही

एमपीसी न्यूज : शहरात डुक्कर आणि भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यावरून पालिकेच्या अधिकाऱ्यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी चांगलंच धारेवर धरलं. अखेर 10 सप्टेंबरपासून पालिका डुक्करांबाबत कार्यवाही करून दोन…

Wakad : शहरातील भटक्या कुत्रे व डुक्करांचा बंदोबस्त करा 

एमपीसी   न्यूज   - पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना विशेषतः महिलांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. वृत्तपत्रांत दिवसा आड कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या बातम्या येत आहेत. शहरात सर्वच भागांत भटक्या कुत्र्यांचा व डुक्करांचा उपद्रव…