Browsing Tag

भांडुप ड्रीम्स मॉल

Bhandup News : भांडुपच्या ड्रीम्स मॉलला लागलेल्या भीषण आगीत आता पर्यंत 10 जणांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज : भांडुपच्या ड्रीम्स मॉलला लागलेली भीषण आग अद्यापही धुमसत आहे. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेलं सनराईज रुग्णालय देखील या आगीच्या विळख्यात सापडले आहे. रुग्णालयातील 10 रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील 69…