Browsing Tag

भागवत कथा सप्ताह

Nigdi: निगडीमध्ये भागवत कथा सप्ताह

एमपीसी न्यूज - विश्वशांती सेवा समिती पुणे विभागातर्फे भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह निगडी येथील भेळ चौक परिसरातील महापौर निवास मैदानावर 24 ते 31 डिसेंबर या दरम्यान दुपारी अडीच ते सायंकाळी साडे सहा या वेळेत होणार आहे.…