Browsing Tag

भाजपा महिला मोर्चा

Hinjwadi: खासदार प्रितम मुंडे यांनी घेतली हिंजवडीतील पीडित मुलींच्या कुटुंबियांची भेट 

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरात नुकत्याच झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऊसतोड कामगारांच्या मुलीच्या कुटूंबियांची खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी आज (सोमवार) भेट घेतली. पीडितेच्या कुटूंबियांना शासकीय सहाय्य करण्याबरोबरच या घटनेतील आरोपींना…

Pimpri : बलात्काराच्या घटनेतील आरोपींना कडक शासन करा – शैला मोळक

एमपीसी न्यूज -  मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणा-या नराधमांना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर महिला मोर्चा अध्यक्षा शैला मोळक यांनी केली आहे. यासंदर्भात मोळक यांनी…