Hinjawadi : राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी थांबण्याची व्यवस्था चोख
एमपीसी न्यूज - मतमोजणी दरम्यान आणि त्यानंतर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राहावी, तसेच सर्व पक्षांच्या व उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मतमोजणीच्या उचित ठिकाणी थांबता यावे, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.…