Browsing Tag

भाजप आमदार राम कदम

Pune : भाजप आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारून मनसेचा निषेध

एमपीसी न्यूज- भाजप आमदार राम कदम यांनी मुलींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पुण्यात आज, बुधवारी मनसेच्या वतीने राम कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. हिम्मत…