Browsing Tag

भाजप जिल्हाध्यक्ष

Pune: भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी तळेगांवचे गणेश भेगडे यांची आज (मंगळवारी) फेरनिवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदासाठी भेगडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी त्यांच्या…