Nigadi : भाजप युवती आघाडीच्या वतीने कॅंडल मार्च
एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या करण्यात आली आहे. त्या चिमुकलीच नाव ट्विंकल शर्मा असून तिच्या या घटनेने देशभरातून संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा…