Browsing Tag

भाजप सरकार

Pimpri : ‘माथाडी पतसंस्थाच्या कपातीचा आदेश रद्द करा, माथाडी कायदा सक्षमपणे राबवा’

एमपीसी न्यूज- तत्कालीन भाजप सरकारच्या राजवटीत माथाडी पतसंस्था मोडीत काढण्याच्या दृष्टीने पतसंस्थांच्या कपातीचा कामगार विभागाने काढलेला आदेश मागे घेण्यात यावा. माथाडी कामगार कायदा सक्षमपणे राबविण्यात यावा. कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी…

Akurdi: शास्तीकर बाधितांची उद्या बैठक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना शास्तीकर आकारला जात आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांच्या पुढाकाराने शास्तीकर बाधितांची उद्या (रविवारी) बैठक आयोजित करण्यात आली आहे. आकुर्डीतील…

Pimpri : राष्ट्रवादीने घातले नोटाबंदी निर्णयाचे श्राद्ध

एमपीसी न्यूज - भाजप सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (शुक्रवारी) श्राद्ध घातले आहे. नोटबंदीला दोन वर्षपूर्ण झाल्यानिमित्त हे आंदोलन करण्यात आले आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलात…

Pimpri : अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीबाबत सरकार सपशेल अपयशी – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज - अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच देशात सुरू असलेल्या गंभीर वातावरणाबाबत सरकार उपाययोजना करणार का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित…

Pimpri : प्रलंबित प्रश्न अपूर्ण अवस्थेत, जाहिरातबाजी मात्र जोरात

(गणेश यादव) एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न अपूर्णअवस्थेत असताना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रश्न सोडविल्याची जाहिरातबाजी सत्ताधा-यांनी केली आहे. शहरात सर्वत्र 'आश्वासन अन् प्रश्न निकाली' या…

Pune : खासदार अनिल शिरोळे यांच्या साडे चार वर्षांच्या कामाच्या अहवालाचे प्रकाशन 

एमपीसी न्यूज - पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्या साडे चार वर्षांच्या कामाच्या अहवालाचे प्रकाशन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी झाले. यावेळी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री व पुणे…

Pimpri : वीज दर वाढीविरोधात उद्योजकांमध्ये वाढता असंतोष

एमपीसी न्यूज - राज्य सरकार, आयोग आणि महावितरण कंपनी यांनी संगनमताने आणि महावितरण मधील चोऱ्या, वितरण गळती, व भ्रष्टाचार या सर्व बाबींना संरक्षण देण्यासाठी राज्यातील वीज ग्राहकांवर ही अनैतिक व बेकायदेशीर वीज दर वाढ लादली आहे. वीज…

Pimpri: आयुक्त हर्डीकर यांच्या कारभारावर अजितदादा गरजले!

एमपीसी न्यूज - यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी असताना सध्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर चांगले काम करत होते. त्यामुळे महापालिकेत देखील ते चांगले काम करतील अशी अपेक्षा होती. परंतु, पालिकेत ते चुकीच्या पद्धतीने कामकाज करत आहेत.…

Pimpri: सरकारच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर मौन आंदोलन

एमपीसी न्यूज - पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. बेरोजगारी वाढली असून सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उद्या महात्मा गांधी यांच्या जयंतीचेनिमित्त साधत राज्यभरात 'मौन आंदोलन' …

Pimpri: मुली, तरुणींवरील वाढत्या अत्याच्याराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मुली, तरुणींवरील वाढत्या अत्याच्याराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (शुक्रवारी)पिंपरीत आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. …