Browsing Tag

भाजप सरकार

Pimpri : गणराया महागाई कमी करण्याची सद्बुद्धी राज्य सरकारला देवो – अजित पवार 

एमपीसी न्यूज - पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. महागाईने गरीब माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. माणूस त्रासून गेला आहे. महागाई कमी करण्याची सद्बुद्धी सरकाराला देण्याचे साकडे आपण गणरायाला घातल्याचे, राष्ट्रवादी…

Pune : अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा – अजित पवार

एमपीसी न्यूज - लालबागचा राजा या गणपतीचे दर्शन घेताना पोलीस अधिकारी आणि नागरिकांना धक्काबुकी झाल्याची घटना घडली आहे. असे प्रकार होता कामा नये. या सर्व घटना लक्षात घेता अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित…

Pune : धनगरसमाजाला आरक्षण दया नाहीतर सतेतून बाहेर पडा ; पुण्यातील धनगर समाजाच्या मेळाव्यात उमटला सूर…

एमपीसी न्यूज : धनगर समाजाच्या आरक्षणाची अमलबजावणी करावी व समाजाला एस. टी. मध्ये जातीचे दाखले द्यावेत या मागणीसाठी भाजप सरकार चले जावं आक्रोश मोर्चा हेमंत पाटील यांनी बालगंधर्व चौकात काढला. या मोर्चात महाराष्ट्रातील धननगर बांधव उपस्थित होते.…

Chakan : खेड तहसील समोर ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज - पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांनी सोमवारी (दि.१०) खेड तहसील कार्यालयाच्या समोर…

Pimpri: भाजपचे आमदार राम कदमांच्या फोटोला ‘जोडे मारो’

एमपीसी न्यूज - दहीहंडी उत्सावात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने राम कदम यांच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन…

Pune : संभाजी उद्यानातील स्मारकाचा वाद पुन्हा उफाळणार

एमपीसी न्यूज -  राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि…

Pune : मराठा आरक्षण – राणे अहवालावर सुभाष देशमुखांनी निर्माण केले प्रश्नचिन्ह

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात तयार झालेला नारायण राणे यांचा अहवाल अतिशय घाईगडबडीत तयार झाला होता. त्यात फारशी स्पष्टता नसल्याने अनेक अडचणी आमच्या सरकार समोर होत्या. परंतु, भाजपचे…