Browsing Tag

भाजप

Pune : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 6 मार्च) सकाळी निवडणूक होणार आहे. भाजपतर्फे हेमंत रासने यांनी तर, राष्ट्रवादी - काँग्रेस - शिवसेना महाविकास आघाडीतर्फे महेंद्र पठारे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला.…

Pimpri : तेलही गेले अन् तुपही गेले….., निष्ठावान शीतल शिंदे यांची अवस्था!

एमपीसी न्यूज - स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपचे निष्ठावान असलेले शीतल शिंदे यांनी मिळणारे उपमहापौरपद नाकारले. परंतु, दुस-यावेळी देखील स्थायी समिती अध्यक्षपदाने हुलकावणी दिल्याने तेलही गेले अन् तूपही गेले आणि हाती धुपाटने आले, अशी अवस्था…

Pimpri : दीड लाखांचा एसी 14 लाखांना, 18 लाखांचे जनरेटर 3 कोटीला; स्मार्ट सिटीची खरेदी संशयाच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड 'स्मार्ट सिटी'ने एसी, पाण्याचे डिजिटल मीटर, जनरेटर अशा विविध वस्तूंची खरेदी केली आहे. त्यामध्ये अवघ्या दीड लाखांचा एसी 14 लाखांना, 28 लाखांचे जनरेटर 3 कोटी 4 लाखांना, तर 9 ते 10 हजार डिजिटल मीटरच्या खरेदीसाठी…

Pune : महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे भाजप नगरसेवकांनी केले कौतुक, तर विरोधी पक्षांनी घेतला खरपूस…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020 - 21 च्या सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार समर्थन केले. तर, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी खरपूस समाचार घेतला. सोमवारी सकाळी या…

Pune : आगामी दोन वर्षांत विरोधी पक्षांची भाजप विरोधात मोर्चेबांधणी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्तेला काल 3 वर्षे पूर्ण झाले. 2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. या कालावधीत भाजप विरोधात मोर्चेबांधणी करण्याची विरोधी पक्षांना चांगली संधी आहे. आगामी निवडणूक सिंगल वॉर्ड पद्धतीने…

Pune : भाजपच्या पुणे महापालिकेतील सत्तेला 3 वर्षे पूर्ण

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्तेला रविवारी (दि. 23) तीन वर्षे पूर्ण झाले. 2017 च्या महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला एक हाती सत्ता देत 98 नगरसेवक निवडून दिले होते.भाजपने पहिल्याच अंदाजपत्रकात पुणेकरांना अनेक…

Pimpri : हिंगणघाटच्या दुर्देवी घटनेचे राजकारण ही बाब खेदजनक; राष्ट्रवादीची भाजपवर टीका

एमपीसी न्यूज-  राज्यात भाजपची सत्ता असताना तब्बल पाच वर्षे राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री न देणार्‍या आणि संपूर्ण राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची वाट लावणार्‍या भाजपाचे आंदोलन म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ याच म्हणीप्रमाणे आहे. सत्ता…

Akurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन

एमपीसी न्यूज - राज्य सरकारच्या बेफिकीरीमुळे महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करत भाजपतर्फे येत्या मंगळवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता आकुर्डीतील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेश नेतृत्वाच्या आदेशानुसार हे आंदोलन…

Pimpri : सत्ताधाऱ्यांनी शहरवासीयांवर लादली मालमत्ताकर, पाणीपट्टी वाढ!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार करांचे दर 20 फेब्रुवारी 2020 रोजी किंवा तत्पूर्वी निश्चित करणे बंधनकारक असताना सत्ताधारी भाजपला त्याचा विसर पडला. पक्षांतर्गत राजकारणात भाजपने फेब्रुवारी महिन्याची महासभा 26 फेब्रुवारीपर्यंत…

Pimpri : खेचाखेचीनंतर ‘राजदंडाला’ सुरक्षाकवच, भाजपकडून सभाशास्त्राचे नवे पायंडे;…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहातील महापौरांच्या आसनासमोरील राजदंड विरोधकांनी उचलल्यामुळे मागील सभेत भाजपवर सभा तहकुबीची नामुष्की ओढाविली होती. त्यासाठी खबरदारी म्हणून आमदारद्वियांच्या निर्देशानुसार महापौरांच्या हौदासमोरील…