Browsing Tag

भाजप

Bjp : चिंचवडमध्ये भाजपची “टिफिन बैठक”

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीतर्फे "मोदी@9 महा- जनसंपर्क अभियान" प्रभावीपणे राबविण्यात येत (Bjp) आहे. या अभियानाअंतर्गत टिफिन बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.Hinjawadi : हिंजवडी मेट्रो साईटवरून सामान…

Pimpri : बौद्ध समाजाला भाजपशी जोडण्यासाठी संपर्क यंत्रणा राबवणार – ॲड. क्षितिज गायकवाड

एमपीसी न्यूज -  भारतीय जनता पक्षाचे प्रदेश (Pimpri ) अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष ॲड. क्षितिज टेक्सास गायकवाड यांनी भाजप मध्ये प्रवेश केला…

BJP : पिंपरी विधानसभेत भाजपच एक क्रमांकाचा पक्ष असेल; चिंतन बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार

एमपीसी न्यूज - राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाच्या (BJP)  पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पिंपरी विधानसभा सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची चिंतन बैठक  शहर कार्यालयात पार पडली. बदलल्या राजकीय समीकरणाचा भाजप संघटनेवर काय परिणाम होत आहे,…

Vadgaon Maval : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अभियान

एमपीसी न्यूज - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Vadgaon Maval ) भाजपने 'मेरा बूथ सबसे मजबूत' अभियान हाती घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ मधून यूट्यूब, ट्वीटर, फेसबुक,  व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून सर्व बूथ कार्यकर्त्यांशी…

Maval : …म्हणून या कार्यकर्त्याने घेतला तीन वर्षांचा राजकीय संन्यास

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील ओव्हळे गावातील भाजपचे युवा कार्यकर्ते अजित शिंदे यांनी पुढील तीन वर्ष राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला ( Maval ) आहे. सरपंच पदाच्या उमेदवारीवरून पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर पक्षाशी एकनिष्ठ राहण्यासाठी…

BJP : पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनी भाजपातर्फे ‘एकत्रित योगा’

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी जगभरात साजरा(BJP) केला जातो. यावर्षीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमध्ये मावळ लोकसभा मतदार संघांतर्गत ‘एकत्रित योगा कार्यक्रम’ घेण्यात येणार आहे. यामध्ये…

Pimpri : भाजपातर्फे वारकऱ्यांची सेवा

एमपीसी न्यूज - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांचे दिघी मॅगझीन चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.Pune News – जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था…

Pimpri : संघटनात्मक काम प्रभावीपणे करणार; भाजपच्या स्थापनादिनी शहराध्यक्षांचा निर्धार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड आणि परिसराच्या विकासासाठी (Pimpri) भाजपा कटिबद्ध आहे. स्थापना दिनाच्या निमित्ताने संघटनात्मक पातळीवर आणखी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.…

Alandi : कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी राम गावडे यांचा शिवसेनाला जय महाराष्ट्र

एमपीसी न्यूज : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.(Alandi) राम गावडे म्हणाले शिरूर लोकसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी…

Pimpri : भ्रष्टाचारासाठी भाजपकडून असंवेदनशीलतेचा कळस – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज : ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवून घेणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्याने स्वहित आणि भ्रष्टाचारासाठी असंवेदनशीलतेचा अक्षरश: कळस केला आहे.(Pimpri) जॅकवेल निविदेच्या माध्यमातून करोडो रुपये लाटण्यासाठी पुण्याचे खासदार गिरीष…