Browsing Tag

भाजी खरेदीसाठी झुंबड

Pune: संचारबंदी असतानाही भाजीपाला खरेदीसाठी झुंबड

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असतानाही पुण्यात गुलटेकडी मार्केटयार्ड येथे भाजी खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी करून आज कहरच केला. शहरात किमान चार दिवस पुरेल एवढी भाज्यांची आवक…