Browsing Tag

भामा-आसखेड धरण

Pimpri news: भामा आसखेड प्रकल्प! रस्ता खोदाई शुल्क दिल्यानंतरच खोदाईस मिळणार परवानगी

एमपीसी न्यूज - भामा आसखेड धरण ते देहू पर्यंत रस्त्याच्याकडेने जलवाहिनी टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे जिल्हा परिषद, वन विभाग, जलसंपदा विभाग आणि एचपीसीएल यांच्या अखत्यारीतील रस्ते खोदाईस त्यांची…

Pimpri: भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणखी 10 कोटी; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज - भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणखी सुमारे 10 कोटी रुपये देणार आहे. त्याचबरोबर बिगर सिंचन पाणी आरक्षणापोटी दोन महिन्याची पाणीपट्टी म्हणून सुमारे 33 लाख 52 हजार रुपये अनामत रक्कम, तर…

Pimpri: भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या पुनर्वसनासाठी पालिका देणार सव्वाचार कोटी

एमपीसी न्यूज - भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पाटबंधारे विभागाकडे सिंचन पुर्नस्थापना खर्च भरण्याऐवजी ही रक्कम प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पुनर्वसन रक्कम भरपाईपोटी देण्यात येणार आहे. त्यानुसार प्रकल्पग्रस्त…

Chakan : प्रचंड पोलीस बंदोबस्तात भामा आसखेड प्रकल्पातील जलवाहिनीचे शनिवारीही काम सुरु

एमपीसी न्यूज -  भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडलेले जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम सुरू करण्यासाठी गुरुवारी (दि.१६) मध्यरात्रीपासून आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची धरपकड करून प्रचंड पोलीस बळाचा वापर करीत शुक्रवार (दि.१७) पासून कामास…

Pimpri: ‘सणासुदीच्या काळात शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करा’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना सणासुदीच्या काळात सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा. त्यासाठी स्वतः आयुक्तांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात. पाणी सोडणारे कर्मचारी आणि अधिकारी पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी पुरवठा करत नसल्यास…

Pune : भामा-आसखेडच्या पाण्यासाठी स्थायी समितीची 162 कोटी मंजुरी 

एमपीसी न्यूज - भामा-आसखेड धरणातील पाण्याच्या आरक्षणा पोटी सिंचन पुनर्स्थापना खर्चाचे 165 कोटी रुपये आणि त्यावरील 2013 पासूनचे 12 टक्के दराने विलंब शुल्क देण्यासाठज स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली आहे. पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकापासून…