Browsing Tag

भारतामाता सत्संग मंडळ

Chinchwad : भारतमाता सत्संग मंडळात कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील भारतमाता सत्संग मंडळाच्या वतीने कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीधरनगर येथील दत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भारत माता सत्संग मंडळ हे गेल्या १२ वर्षापासून कृष्ण जन्माष्टमीचे विविध कार्यक्रम…