Talegaon : भारतीय कासवाला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान
एमपीसी न्यूज - माळवाडी परिसरात रस्त्यावर बसलेल्या एका कासवाला वन्यजीव रक्षक या संस्थेकडून जीवदान देण्यात आले. तळेगाव येथील माळवाडी परिसरातील रहिवासी योगेश येवले यांनी एक कासव रोडवर येऊन बसले आहे, अशी माहिती नयन कदम यांना दिली. माहिती…