Browsing Tag

भारतीय नदी दिवस

Pimpri : शहरातील नद्यांना समृद्ध करण्यासाठी विविध संस्थांच्या वतीने नदी महोत्सव

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून आणि परिसरातून वाहणा-या नद्या मरणासन्न झाल्या आहेत. त्यांना पुन्हा उर्जितावस्था मिळावी. पुन्हा नद्यांचे वैभव खुलावे यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील 19 नदीप्रेमी संस्था एकत्र आल्या…