Browsing Tag

भारतीय नागरिक

Pune : संविधान टिकवण्याचा लढा प्राणपणाने लढला पाहिजे- श्रीरंजन आवटे

एमपीसी न्यूज- 'संविधान हे भारतीय नागरिकाची ओळख, ओळखपत्र आणि आत्मा आहे. भारत नावाचे स्वप्न, कविता टिकून राहावी असे वाटत असेल तर लोकशाही, संविधान टिकवण्याचा लढा प्राणपणाने लढला पाहिजे', असे प्रतिपादन युवा लेखक श्रीरंजन आवटे यांनी केले. 'सम्यक…