Browsing Tag

भारतीय राष्ट्रवादी युवा पार्टी

Talegaon Dabhade : भारतीय राष्ट्रवादी युवा पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदी अजित संचेती

एमपीसी न्यूज- भारतीय राष्ट्रवादी युवा पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदी अजित संचेती यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मनीष दाभाडे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. सामाजिक कार्याचा अनुभव लक्षात…