Ind Vs Eng : भारत विरूद्ध T20 मालिकेसाठी इग्लंड संघ जाहीर, इयन मॉर्गन कर्णधारपदी
एमपीसी न्यूज - भारत-इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. त्यानंतर, दोन्ही संघात पाच T20 सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद इयन मॉर्गनकडे सोपवण्यात आले आहे. पाच T20…