Browsing Tag

भाषाशैली

Pimpri : पत्र हे भावनांचा आविष्कार करणारे साहित्य आहे – जनार्दन गडेकर

एमपीसी न्यूज - पत्र हे भावनांचा आविष्कार करणारे साहित्य आहे! भारतासारख्या खंडप्राय देशात पत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. काळाबरोबर पोस्टखातेही खूप बदलले आहे. एक साधे पोस्टकार्ड समाजात खूप उलथापालथ करू शकते. पत्र वाटणारा पोस्टमन आपले…