Browsing Tag

भास्कर रिकामे

Pimpri : सदानंदन मास्टर यांना यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

एमपीसी न्यूज - निगडी-प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने केरळमधील स्वयंसेवक सदानंदन मास्टर यांना यंदाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा…

Nigdi : प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवणे सहज शक्य – उत्तम बोडके

एमपीसी न्यूज- ठराविक नोकरीच्या मागे लागून तरुण सरकारी नोकरीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे करियरच्या सुवर्णसंधी गमावतात. यासाठी नियमित अभ्यास करावा. योग्य पद्धतीने प्रवेश आणि पात्रता परिक्षा पास होऊन सरकारी सेवेत रुजू व्हावे. त्यानंतर आपल्या…

Nigdi : सावरकर मंडळाच्या संस्कार वर्गाला उत्साहात सुरुवात

एमपीसी न्यूज- निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने पिंपरी बुद्रुक (ता.खेड, जि.पुणे) येथे 'हुतात्मा राजगुरू संस्कार वर्गा'ला सुरुवात करण्यात आली आहे. पूर्णपणे मोफत असणाऱ्या या संस्कारवर्गामध्ये मुलांना व्यक्तिमत्व विकास, इतिहास,…